Indian Idol Marathi | सिद श्रीरामचं देवश्रीला Surprise | Sony Marathi
2022-03-01 7
सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीच्या २८ फेब्रुवारी ते २ मार्चच्या भागात झुंड या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हजेरी लावणारेत. पाहूया या भागाची खास झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre